Pages

Sunday, September 24, 2017

समर्पित

समर्पित...!
हा ब्लॉग समर्पित...!
एका अर्धवटाला समर्पित...!
आयुष्यात कोणतीच गोष्ट पूर्ण न करू शकणाऱ्या एका अर्धवट माणसाला समर्पित.
ज्याला कधी सुरुवातही करता नाही आली आणि अखेर ज्याला कधी माहितीच नाही झाला अश्या एका अर्धवटाला हा ब्लॉग समर्पित.
निरंतर स्वताच्याच मुर्खापनात खस्त्या खात स्वतःलाच शहाणा समजणाऱ्या एका अर्धवटाला समर्पित.
ह्या संपूर्ण जगात आपण जे करतो तेच सत्य समजणाऱ्या मुर्खाला हा ब्लॉग समर्पित.
जगाला प्रेमळ समजून जगाशी मनाच्या सत्यतेने आणि हृदयाच्या कनाकनापासून प्रेम करणाऱ्या बावळटाळा हा ब्लॉग समर्पित.
कोणत्याच गोष्टीत सातत्य न ठेवणाऱ्या आणि कदाचित त्यामुळेच एकाही गोष्टीत यशस्वी न झालेल्या अपयशी आणि अर्धवट नालायकाला हा ब्लॉग समर्पित.
स्वताच्या अस्तित्वाचीही जाणीव न ठेवता आणि स्वतःच्याच नशेत धुंध होऊन स्वतःच्याच डोळ्यावर पट्टी बांधून जग आंधळ झालंय असा आव आणणाऱ्या हरामखोराला समर्पित.
जग मूर्ख बनवत असूनच आणखी त्यांच्याच नादी लागणाऱ्या एका चुतीयाला हा ब्लॉग समर्पित.
अर्धवट काम आणि कामच फक्त जीवन समजणाऱ्या वासनांध किड्याला समर्पित.
नालायक शब्दाला देखील लाज वाटेल अश्या लाजच सोडलेल्या कदाचित सर्वांनाच हा ब्लॉग समर्पित.
आपण काय करतो आहोत याचीही जाणीव नसणाऱ्या ला समर्पित.
काय करावे आणि काय करू नये याची जराशीही जाण नसणाऱ्या आणि तरीही बाकी जगाला नाव ठेवत स्वताचे आयुष्य भकास जगणाऱ्या एका वेंधळट कार्ट्याला हा ब्लॉग यथात: समर्पित.
भिकारचोट हरामखोर नालायक निकामी निष्ठूर अप्रामाणिक अश्या सर्वच उपमांना स्वतःच्या रक्ताच्या थेंबा-थेंबात मिसळवून स्वतःलाही स्वतःच्या नजरेत बघायची लाज वाटेल अशी कृत्ये करून बिनलाज्या सारखा थोबाड वर करणाऱ्या अर्धवटाला समर्पित.
अर्धवट....

No comments:

Post a Comment